आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा
apulyancha karin mola | majhya kulacharancha
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥ अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥
apulyancha karin mola | majhya kulacharancha
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥ अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥
apulyacha bhot chati | mari karantin parikhya
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥ ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥
abak dubak tibak pora trigun khel mandun | khele vitidandu pora khele vitidandu
आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥ सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥
abadhda vacha matihin | budhdi malin vishay lobhen
आबध्द वाचा मतिहीन । बुध्दी मळीण विषय लोभें ॥१॥ परि तुम्ही कृपावंत । कां हें वदवितां मी नेणें ॥२॥
ambiya padun lagala jan | angin ase ambatapan
आंबिया पाडुं लागला जाण । अंगीं असे आंबटपण ॥१॥ सेजे मुराल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ॥२॥
abrahma bhuvan ek | tarpan jahalen aikya
आब्रह्म भुवन एक । तर्पण जाहलें ऐक्य ॥१॥ कैसा होता हे ब्रह्मयज्ञ । ब्रह्मा दृष्टी ब्रह्मार्पण ॥२॥
abhavikansi to javalicha durin | duricha javali hari bhavikansin
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥
amacha tun runi thayincha chi deva | magavaya theva alon dara
आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥ वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥
amacha vithoba vishvacha gosavi
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी । कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥
amacha sachar amacha vichar
आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
amacha svadesh | bhuvanatrayamadhyen vas
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥ मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
amachi kan naye tuhmasi karuna | kiti narayana alavaven
आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥ काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥
amachi gosavi ayachit vrutti | karavi shishya hatin upadesh
आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश ॥१॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥
amachi jodi te devache charan | karaven chintan vithobachen
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥
amachin tin rupen disatat don
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।।
amachya kapalen tuj aisi buddhi | dharavi te shuddhi yoga naye
आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥
amachya sansaracha ghetala ase bhar
आमच्या संसाराचा घेतला असे भार। स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥१॥
amachya sansarache ghetalese ojhe
आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे । तुजवांचुनी दुजे नाही कोण्ही ॥१॥
amish launi minaten goviti | taisi sansarasthiti jan bapa
आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । नामामृतीं चाड न धरती ॥२॥
amish dekhoni min guntalase galin | taisa kal bali pash ghali
आमिष देखोनि मीन गुंतलासे गळीं । तैसा काळ बळी पाश घाली ॥१॥ आप्त गोत्रज असोनि जवळी । नेताती वहिली यमकाळ ॥२॥