साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची
sakarechen nam ghetan kale godi | taisi amhan jodi vaishnavanchi
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥
sakarechen nam ghetan kale godi | taisi amhan jodi vaishnavanchi
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥
sakarechya yogen varkha | raja kagadaten dekhe
साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥ तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥
sakar nirakar brahmiche vikar
साकार निराकार ब्रह्मीचे विकार । तेथील अंकुर गुरुराज ॥ १ ॥
sakaru nirakaru vastu sadaguru amucha
साकारु निराकारु वस्तु सदगुरु आमुचा । तेणें या देहाचा केला उगऊ ॥१॥
sakshatkar hotan | sach baddhata nure tattvatan
साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्त्वतां ॥१॥ माझा होतां अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥
sakshibhut atma mhanati ahe dehi | vayan kan videhi jahala mag
साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वायां कां विदेही जाहला मग ॥१॥ नानामतें तर्क करितां विचार । पापांचे डोंगर अनायासें ॥२॥
sakharecha uns jari hoy pudhati
साखरेचा ऊंस जरी होय पुढती । मथितां घृतीं काय क्षीर निवडे ॥१॥
sankhilalon priti galan | bhunke vela janoniyan
सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां॥१॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥
sang sakhiye bai maj he nakale
सांग सखिये बाई मज हे नकळे । कैसा हा अकळे समतेजें ॥१॥
sangad bandhare bhaktichi
सांगड बांधारे भक्तीची । रघुनाथ नामाची ॥१॥
sangatan atan na vate kharen | bhogitan baren janavel
सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल ॥१॥ तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥
sangatan goshti lagati goda | ha to rokada anubhav
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥
sangatan te khun na bimbe potin | vayan ataatin karuni kay
सांगतां ते खुण न बिंबे पोटीं । वायां आटाआटीं करुनी काय ॥१॥ जो गुरुचें दास पुर्ण अधिकारी । ब्रह्माज्ञानी सारा तया लोभे ॥२॥
sangatan durlabh dnyanachiya goshti | anubhav to potin kaicha ghade
सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥ भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥
sangatan mahima pandharicha | apar vacha vedanchiye
सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥ सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥
sangatan hen naye sukh | kirti mukh na pure
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥ आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥
sangatatil daya | tumhan putra jhala raya
सांगतातील दाया । तुम्हां पुत्र झाला राया ॥१॥ ऐक-तांचि ऐसें कानीं । हर्ष न समाये मनीं ॥२॥
sangati ek kariti ek | joditi patak durbudhdi
सांगती एक करिती एक । जोडिती पातक दुर्बुध्दी ॥१॥ हिताहित न विचारिती । दुर्भरा भरिती महापापें ॥२॥
sangati te dnyan taisen | shvan sukara sarisen
सांगती ते ज्ञान तैसें । श्वान सूकरा सरिसें ॥१॥ अंगीं नसोनि वर्म । दाविताती गुणकर्म ॥२॥
sangati lokan guru kara | apuli apan shuddhi dhara
सांगती लोकां गुरु करा । आपुली आपण शुद्धी धरा ॥१॥ त्यांचे बोलणें वितंड । शिष्य मिळती तेहीं भांड ॥२॥