भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेट्या झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं

shetya jhala hari | dravya goni loti dvarin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शेट्या झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं।।१।। बुद्धिसांगेराजाईसीतुम्हीनछळावेंनाम्यासी|| २ || अवघ्यावित्तासीवेंचावें। सरल्यामजपाशींमागावें||३|| विठ्ठलशेट नाम माझें नामयाला सांगावें ॥४॥ आतां उचित दासी। ऐसें बोले राजाईसी ।।५॥ ऐसें बोलोनियां गेला । जनी म्हणे नामा आला ॥६॥