चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें
chitta gvahi tethen laukikachen kai | svahit ten thayin apanapen
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
chitta gvahi tethen laukikachen kai | svahit ten thayin apanapen
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
chitta gheuniyan tu kay desi | aisen majapasin sang adhin
चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥
chitta tujhya payin | thevuni jalon utarai
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
chitta ten chintan kalpanechi dhanv | je je vadhe hanv indriyanchi
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥
chitta shuddha tari shatru mitra hoti | vyaghra he na khati sarpa taya
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥ विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
chitta samadhan | tari vish vate sonen
चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
chitta aisi nako deun athavan | jenen devache charan antare ten
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥
chitta mile tyacha sang ruchikar | kshobhavitan dur ton chi bhalen
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥
chittacha chalak | tyachen ubhay sutra ek
चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥ नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥
chittachen bandhalen javali ten vase | prakashin prakashe sarvakal
चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥ अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥
chittin dharin mi paulen sakumar | sakal bidhar sampattichen
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥
chittin nahin as | tyacha pandurang das
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥ असे भक्तांचिये घरीं । काम न सांगता करी ॥ध्रु.॥
chittin nahin ten javalin asoni kay | vatsa sandi may tenen nyayen
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥
chittin baisalen chintan | narayan narayan
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥ न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥
chinhen umatati angin | shakuna jogin uttam
चिन्हें उमटती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥ आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥
chiraguten ghaluni vadhavilen pot | ga havar bobhat janamadhyen
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग हवार बोभाट जनामध्यें ॥१॥ लटके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥
chukaliya amhan karitasan dand | hakasi kan khand panduranga
चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥ चाळविलीं एकें रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥
chukaliya tala | vati ghaluni baise dolan
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥ तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥
chukali te vat | pudhen sampadavi nit
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥ म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरीचे दास ॥ध्रु.॥
chukalon ya aisha varma | tari karma sampadalon
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥१॥ पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥