भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों

chukalon ya aisha varma | tari karma sampadalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥१॥ पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥ माझें तुझें भिन्नभावें । गळां दावें मोहाचें ॥२॥ तुका म्हणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥३॥