भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां

chukaliya tala | vati ghaluni baise dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥ तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥ विक्षेपिलें धन । तेथें गुंतलेसे मन ॥२॥ नाशिवंतासाठी । तुका म्हणे करिसी आटी ॥३॥