भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका केली हातोफळी । ठाया बळी पावले ते

eka keli hatophali | thaya bali pavale te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥ आम्ही देवा शिक्तहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥ पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥ तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥