भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड

ek shera anna chad | yer vaugi badabad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥ कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥ ओठ हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा ॥२॥ तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥