मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम
mudalamadhyen pade tota | aisa khota udim
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
mudalamadhyen pade tota | aisa khota udim
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
muni mukta jhale bhenen garbhavasa | amhan vishnudasan sulabh to
मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥ अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥
mulachiya mulen | duhkhen vadhati sakale
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
mulin nenapan | jala tari abhiman
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
mulincha tumhan lagala chala | to gopala na sanda
मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥
musavalen ang | rangin melavila rang
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥ एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥
mul karanen santan | nahin milat uchita
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥
mrugajal dise sachapana aisen | khotiyachen pisen ur phodi
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥
mrugajala kay karava utar | pavavaya par pail thadi
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥ खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥
mrugachiya angin kasturicha vas | ase jyacha tyas nase thav
मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥
mrutyulokin amhan avadati pari | nahin eka harinamen vin
मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरीनामें विण ॥१॥ विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥
meghavrushtinen karava upadesh pari gurunen na karava shishya| vanta labhe tyas kelya ardhakarmacha
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥ द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र ।उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥
mere ramako nam jo leve barombar | tyake paun mere tanaki paijar ||dhru.
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥
meliyanchya randa iichchhati lekarun | laj nahin dharun priti kaishi
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥
melyavari moksha sansarasambandh | araliya baddha theva amhan
मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हां ॥१॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥
melauni sakal gopal | kanhin kariti vichar
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥ चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।
main bhuli gharajani bat | goras bechan ayen hat
मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥१॥ कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥
maitra kela maha bali | kama na yeti antakalin
मैत्र केला महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥
maind ala pandharis | hatin gheuni premapash
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥ पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥
mokali gunte riti kunthe nahin bhar daven | dhedavada baisali khoda ghetali apulya bhaven
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥ ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥