भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर
bhakti ton kathin shulavaril poli | nivade to bali virala shur
भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
bhakti ton kathin shulavaril poli | nivade to bali virala shur
भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
bhakti devagharacha suna | dev bhaktacha posana
भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा ॥१॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥
bhakti sukhen je matale | te kilakala shur jale
भक्ती सुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥१॥ हातीं बाण हरीनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
bhaktichiya potin ratnachiya khani | bahminchi thevani sakal vastu
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥
bhaktichen varma jayachiye hatin | taya ghari shanti daya
भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥ अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां ॥ध्रु.॥
bhaktipremasukh nenave anikan | pandit vachakan dnyaniyansi
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥
bhaktibhaven ahmi bandhilase ganthi | sadhaviton hatin ghya re koni
भक्तीभावें आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥
bhaktisathi keli yashodesi ali | thinkoniya choli dole dev
भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥ध्रु.॥
bhagavanta tujakaranen melon jita chi kaisi | nishkam buddhi theli chalan nahin tayasi
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
bhagaven tari shvan sahaj vesh tyacha | tethen anubhavacha kay panth
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥ वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥
bhajan ghali bhogavari | akartavya manin dhari
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥
bhajan ya nasilen hendi | dambha ladi avadi
भजन या नासिलें हेंडि । दंभा लडी आवडी ॥१॥ जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥
bhajalya gopika sarva bhaven deva | nahin chitti heva duja kanhin
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥ दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥
bhay nahin bhev | anutapin navhatan jiv
भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥
bhay vate par | na sute ha sansar
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥ ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥
bhay harijanin | kanhin na dharaven manin
भय हरीजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥ नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥
bhay hoten amhipanen | pathi yenen ghatalen
भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥ अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥
bhayachi ton amhan chinttin | raho khanti sakechin
भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेचीन ॥१॥ समर्पीलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥
bharala dise hat | avaghi vadhali khatapat | sanchitache vat | vatauni phankati
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥
bharila ulanduni rita kari ghat | mis paniyachen govindachi chat
भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट । चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥