भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन या नासिलें हेंडि । दंभा लडी आवडी

bhajan ya nasilen hendi | dambha ladi avadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भजन या नासिलें हेंडि । दंभा लडी आवडी ॥१॥ जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥ एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट काउळे ॥२॥ तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥