भजनी मालिका
← भजनांकडे परत

भय वाटे पर । न सुटे हा संसार

bhay vate par | na sute ha sansar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥ ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥ विचारिता कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥