जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां
jadala jivin to navhechi paratan | chittin chinta vyapuniyan
जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥ बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥
jadala jivin to navhechi paratan | chittin chinta vyapuniyan
जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥ बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥
jadit mudrika bahubhushanen | karin kankane sushobhiten
जडित मुद्रिका बाहुभूषणें । करीं कंकणे सुशोभितें ॥१॥ पितांबरे घातली कास । हेमरत्नास जिंकियलें ॥२॥
jadoniyan theli | vruti payin ligatali
जडोनियां ठेली । वृति पायीं लिगटली ॥१॥ मुखीं नामाचि गर्जना । हरिचा आठव क्षणक्षणा ॥२॥
janma jara tutati rog | dharitan anurag harinaminchi
जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामींची ॥१॥ ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत आंगेंचि ते ॥२॥
janmamarana nivariti | je daviti supanth
जन्ममरणा निवारिती । जे दाविती सुपंथ ॥१॥ बैसविती अक्षयपदीं । ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥
janmojanmi tumache das | na karun as anikanchi
जन्मोजन्मी तुमचे दास । न करुं आस आणिकांची ॥१॥ हें तों तुम्ही जाणां देवा । तरि कां ठेवा बोल आम्हां ॥२॥
jaya jo vatan bhaga ala | pahije kela jatan tochi
जया जो वाटां भागा आला । पाहिजे केला जतन तोचि ॥१॥ आम्हीं कराव्या पापराशी । निरसन तयासी तुम्ही कीजे ॥२॥
jaya navade pandhari | nirayavasi to aghori
जया नावडे पंढरी । निरयवासी तो अघोरी ॥१॥ विठोबासी निंदी वाचा । यमदंड तो पावे साचा ॥२॥
jaya nahin apapar | sangatan vichar savahitacha
जया नाहीं आपपर । सांगतां विचार सवहिताचा ॥१॥ जेणें देव जोडे जोडी । दाविती परवडी त्या साचा ॥२॥
jayachi tumhansi karanen chinta | tayaten puravitan anakalit
जयाची तुम्हांसी करणें चिंता । तयातें पुरवितां आनकळित ॥१॥ आलिया गेलियाचेनी हातें । सभाग्य तयातें धरुं धांवा ॥२॥
jayacheni krupamruten | pokhen majhen jivan bhaten
जयाचेनि कृपामृतें । पोखें माझें जीवन भातें ॥१॥ कैसा विसरों मी यासी । एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥
jari avaguni anyayi | bala nupekshi kin ai
जरी अवगुणी अन्यायी । बाळा नुपेक्षी कीं आई ॥१॥ झाल्या अपराधांच्या कोटी । घालुनियां साहे पोटीं ॥२॥
jari jhala tapasvi thor | tari asaven dur parastrisi
जरी झाला तपस्वी थोर । तरी असावें दूर परस्त्रिसी ॥१॥ गुरुनींही एकांतासी । न वजावें स्त्रीयांसी उपदेशा ॥२॥
jari to yeil yethen hari | tari mi sahasa vilamb na karin | dhopatuniya shilevari | tech kshani takin
जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं । धोपटूनिया शिळेवरी । तेच क्षणी टाकीन ॥१॥ काळासम तुल्य माझें बळ । काय तें करील कृष्ण गोवळ । लागों नेदितां एकही पळ । निमिषाधेंचि उपटीन ॥२॥
jaijanya balen pora ghalisi humbari | vichakisi dant pudhen padasil pheri
जाईजण्या बळें पोरा घालिसी हुंबरी । विचकिसी दांत पुढें पडसिल फेरी ॥१॥ पाहे हरिकडे । मग हुंबरी घाली कोडें ॥२॥
jain mhanatanchi pandharapura | kalikala darara upaje manin
जाईन म्हणतांचि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे मनीं ॥१॥ यमधर्माचिया दंडासी चुकला । आणि पूज्यमान झाला तिहीं लोकां ॥२॥
jail tethen tenchi phal | du:khakallol yamajach
जाईल तेथें तेंचि फळ । दु:खकल्लोळ यमजाच ॥१॥ हरिभक्तीसी विन्मुख होती । ते ते जाती अध:पता ॥२॥
jauniyan bhimatatin | nachon valavanti pandhariye
जाऊनियां भीमातटीं । नाचों वाळवंटी पंढरिये ॥१॥ होतील लाभाचिया कोटी । पहातां दृष्टी विठठला ॥२॥
jage apulya uchitavari | savadhan hari sarvada
जागे आपुल्या उचितावरी । सावधान हरि सर्वदा ॥१॥ परि हा कळों नेदी भेद । वाटे प्रालब्ध फळ देतें ॥२॥
janatasan jari antarinchen | tari kan ho vache vadavitan
जाणतसां जरी अंतरींचें । तरी कां हो वाचे वदवितां ॥१॥ केविलवाणे तुमचे दास । देखतां उपहास होतील ॥२॥