संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें
santachya vibhuti jagasi upadesh | detati sauras sarvabhaven
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
santachya vibhuti jagasi upadesh | detati sauras sarvabhaven
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥
santapotin dev vase | deva potin sant ase
संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥ ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥
santavachoniyan nam naye hatan | sadhanen sandhitan koti jana
संतावाचोनियां नाम नये हातां । साधनें सांधितां कोटी जाणा ॥१॥ जैसें कातेंविण कारणें संसार । साधन विचार व्यर्थ ठेला ॥२॥
santavachoniyan sukh kothen nahin | amrut tyanche payin nitya vase
संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥ संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥
satin kela upakar | maj nirdhar banala
सतीं केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥ चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडें बहुतांचें ॥२॥
sattva raj tam gele nirasoni | drushyachi lavani kaishi jhali
सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥ गेलिआ माघारीं पाहतां न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥
satpad ten brahma chitpad ten maya | anand padin jaya mhanati hari
सत्पद तें ब्रह्मा चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरी ॥१॥ सप्त्द निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
satya asatya donin dehinch bhasat | tenenchi nasat sarva kam
सत्य असत्य दोनीं देहींच भासत । तेणेंचि नासत सर्व काम ॥१॥ एकासी वंदावें एकासी निंदावें । ऐसिया भावा काय सत्य तें मानावें ॥२॥
satya kari apulen vachan | amuchen karin bandhamochan | amuchen vipattichen vidhan | savadhan avadhari
सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥ इंद्रबारी चंद्र कर्हेरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथें करी दळाकांडा ॥२॥
satyapurin aisen mhanati teresi | hari bhaktarashi kumbhar gora
सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥ नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥
satyasatya bridavali | nam uttam hen kalin
सत्यसत्य ब्रीदावळी । नाम उत्तम हें कलीं ॥१॥ जपतां चार अक्षरें । मुक्ति जगासी निर्धारें ॥२॥
sadaguru tochi jan | jo aparoksha sange dnyan | dehatray nirasun | paramapadin thevi
सदगुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देहत्रय निरसुन । परमपदीं ठेवी ॥१॥ जेणें देहत्रय निरसिलें । ज्ञान अग्नीमाजीं जाळिलें । अच्युतपद प्राप्त केलें । त्यासी वेळ नाहीं ॥२॥
sadagurusi sharan jay | tyasi brahmaprapti hoy
सदगुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्माप्राप्ति होय ॥१॥ न लगे आणिक उपाव । धरी सदगुरुचे पाय ॥२॥
sada namen ghade achar | namen sadhen sarva vichar | nam pavitra parikar | sadar vadanin ghetan
सदा नामें घडे आचार । नामें साधें सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनीं घेतां ॥१॥ शुद्ध वैराग्य घडे नामीं । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन इये धर्मा । नाम वाचे आठवितां ॥२॥
sada vase angin shanti | chari mukti hoti dasi
सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी ॥१॥ तोचि सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥
sada vache namavali | nitya jivha jyachi chali | patakanche holi | hot tene keli ye
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥ नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥
sada sarvakal nam mukhin gaye | anik ten naye duja het
सदा सर्वकाळ नाम मुखीं गाये । आणीक तें नये दुजा हेत ॥१॥ धन्य त्याची माय पावन तें कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥
sada sarvakal bailecha das | houni kamas shvan jaisa
सदा सर्वकाळ बाइलेचा दास । होउनी कामास श्वान जैसा ॥१॥ नेणे भीड कधीं मर्यादा स्वजनीं । बाइलेचे कानीं गुज सांगें ॥२॥
sada sarvakal manin vase dev | tethen nahin bhev kalikalacha
सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळिकाळाचा ॥१॥ काळ तो पुढरी जोडितसे हात । मुखीं नाम गात तयापुढें ॥२॥
sada sarvakal vache | nam jaya shriharichen
सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें ॥१॥ धन्य जन्मोनी संसारीं । सदा मनीं धरी हरी ॥२॥