संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा
santancha mahima | nahin dyavaya upama
संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥१॥ मज तारिले तारिले । भवजळां उद्धरिलें ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
santancha mahima | nahin dyavaya upama
संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥१॥ मज तारिले तारिले । भवजळां उद्धरिलें ॥२॥
santacha mahima devachi janen | devachi godi santanchi pusanen
संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥
santancha mahima varnava kiti | alaksha murti dnyanoba to
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥
santancha vibhuti | dharmalagin avatarati
संतांचा विभुती । धर्मालागीं अवतरती ॥१॥ धर्मरक्षणाकारणें । साधु होताती अवतीर्ण ॥२॥
santachiya mathan charananvari majha | dehin bhav duja nahin nahin
संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं ॥१॥ नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥
santachiye gharin hoin shvanayati | uchchhishta ten priti milel maj
संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥ तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥
santachiye dvari hoin dvarapal | na sangatan sakal karin kam
संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥ तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥
santachiye parivari | lolen mi nirdhari
संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ॥१॥ जीवा होईल महालाभ । ऐसा घडतां उद्योग ॥२॥
santachiye payin | bhave thevilian myan doi
संताचिये पायीं । भावे ठेविलीआं म्यां डोई ॥१॥ करा माझे समाधान । आलों पतीत शरण ॥२॥
santachiye payin maj pain vishranti | nahin maya bhranti taye thayin
संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं ॥१॥ सांगतों तें मनीं धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥
santanchi avade to devachahi dev | kalikalanche bhev payatalin
संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥ आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥
santanchi jo ninda karito chandal | pratyaksha amangal hin yati
संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥ तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥
santachi jo nindi devase jo vandi | to nar apadin apada pave
संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥
santachen charan dhyatan | harapali janmavyatha
संताचें चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥१॥ पुढती मरणाचें पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥
santanche charanatirtha ghetan | anudinin patakanchi dhuni sahaj hoy
संतांचे चरणतीर्थ घेतां । अनुदिनीं पातकांची धुणी सहज होय ॥१॥ संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हातां सहज होय ॥२॥
santanche charanin | sukh ghein mi dhani
संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी ॥१॥ करीन नीचवृत्ति काम । मना होईल विश्राम ॥२॥
santanche thayin nahin dvaitabhav | rank ani rav sarikhachi
संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥ संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥
santanche sangati | pap nure ten kalpanti
संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥
santanche sukh jihin anubahavilen | te jivanamukta jahale janmojanmin
संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं ॥१॥ संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥
santanchya darushanen | tute janmamaran penen
संतांच्या दरुशनें । तुटे जन्ममरण पेणें ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । बोलतां नाहीं वो उपमा ॥२॥