भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें

sada sarvakal vache | nam jaya shriharichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें ॥१॥ धन्य जन्मोनी संसारीं । सदा मनीं धरी हरी ॥२॥ रात्रंदिवस ध्यानीं मनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥