मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें
magen bahutan guna alen | ramanam rasayan changalen
मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें ॥१॥ बहुतीं सेविलें आदरें । तेणे तरलें भवसागर ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
magen bahutan guna alen | ramanam rasayan changalen
मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें ॥१॥ बहुतीं सेविलें आदरें । तेणे तरलें भवसागर ॥२॥
magen bahutannin manila vishvas | mhanoni mi das jahalon
मागें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलों ॥१॥ कायावाचामन विकिलें चरणीं । राहिलों धरूनि कंठीं नाम ॥२॥
magen bahutansi sangitalen santin | vayan he phajiti sansar to
मागें बहुतांसी सांगितलें संतीं । वायां हे फजिती संसार तो ॥१॥ अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथें ॥२॥
magen bahutansi sambhalilen | aisen varadan aikilen
मागें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें ॥१॥ म्हणवोनी धरिला लाहो । मनींचा संदेहो टाकुनी ॥२॥
magen virah bahutanshi jhala | sansarashram vayan kela | kshanabharin vishranti nahin mala | to sadaguru jivalaga bhetala
मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥ आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥
magen santin upakar | kela phar na varnaven
मागें संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥
magen santen sangitalen | ten hen alen फ़lasi
मागें संतें सांगितलें । तें हें आलें फ़ळासी ॥१॥ जावें शरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥
majha krushna dekhila kay | koni tari sanga ge || dhru
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥ हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥
majha dehin asatan dola | kay jalen re gopala
माझा देहीं असतां डोळा । काय जालें रे गोपाळा ॥१॥ माझा डोळा गिवसोनी दीजे । मी पाऊल न सोडीं तुझें ॥२॥
majha bridavali | kadakalin na sandi mi
माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥ तुम्हां पडतां अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥
majha bhakta maj antarin | mi sada baheri tishthatasen
माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥ ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्माज्ञान ॥२॥
majha bhakta maj bhitarin | mi svayen ase taya majharin
माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं ॥१॥ बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥
majha vadilanche daivat | krupalu ha pandharinath
माझा वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ ॥१॥ पंढरीसी जाऊं चला । भेटुं रखुमाईविठ्ठला ॥२॥
majha sharanagat na dise kevilavana | hi to laj jana majhi maj
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥ एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥
majhiya jivin avade | santasamagam rokade
माझिया जीवीं आवडे । संतसमागम रोकडे ॥१॥ हेंचि द्यावें कृपादान । कृपाळू तूं नारायण ॥२॥
majhiya manincha phitalase biho | pahuniyan devo dattarav
माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव ॥१॥ फिटला संकल्प तुटली वासना । आन नाहीं कल्पना दुजी कांहीं ॥२॥
majhi aikavi vinanti | dnyanadev shreshthamurti
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥ तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥
majhi janardan mauli | premapanha panhavali
माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्वकाळीं ॥२॥
majhi datta mauli | premapanha panhavali
माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाहीं मनीं ॥२॥
majhi mata dattaguru | maj tichachi adharu
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥ तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥