उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी
ugavala din dut te dhanvati | sangati rayaprati dharile chori
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥ उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥
ugavala din dut te dhanvati | sangati rayaprati dharile chori
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥ उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥
ugavala din prabhat | snan sandhya saroni samasta
उगवला दिन प्रभात । स्नान संध्या सारोनी समस्त । उद्वव कर जोडोनी बोलत । पूर्ण आर्त सर्वांचे ॥१॥
ugavilya gunti | aisha magen nenon kiti
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥ ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥
ugachi nase kshanahi bhari | vyabhichari hari chittacha
उगाचि नसे क्षणही भरी । व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥ मनचि गोंवी चरणापाशीं । अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥
ugachi rahen santapasin | sevuni charanansi nirantar
उगाचि राहेन संतापासीं । सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥ पुसेन तया सांडूनी लाज । आपुलीये गुज अंतरींचें ॥२॥
ugachi vadavitan kan ga | vacha majhi panduranga
उगाचि वदवितां कां गा । वाचा माझी पांडुरंगा ॥१॥ कोणा न रुचे ऐकतां । हांसों लागती तत्वतां ॥२॥
ugen chi hen man rahaten nishchal | tari kan talamal sath hoti
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
ugechi atan baisen mi mhane | tanv ha karanen cheshtaviton
उगेचि आतां बैसेन मी म्हणे । तंव हा करणें चेष्टवितों ॥१॥ दृष्टीपुढें हा उभाचि ठाये ऐकणें होउनी राहे श्रोत्रबिळीं ॥२॥
ughad jagin disoniyan kan jhankitisi dolan | pahatan pahatan khelamadhye varapada hosi kala
उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥ नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥
ughad dakhavilen deva | nahin seva ghetali
उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥ ऐसी प्रेमाची माउली । जगीं व्यापक व्यापली ॥२॥
ughad drushti karun pahun | ramakrushnanamen dhyaun
उघड दृष्टी करुन पाहुं । रामकृष्णनामें ध्याऊं । अहोरात्र मुखीं गाऊं । राम हरी वासुदेव ॥१॥
ughad bolati sant | jaisa het puraviti
उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥१॥ मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥
ughadali drushti indriya sakat
उघडली दृष्टी इंद्रिया सकट । वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥
ughadali satej khani | lavanyachi baravepanin
उघडली सतेज खाणी । लावण्याची बरवेपणीं ॥१॥ विठो सुंदरा सुंदर । रुप नागर नागर ॥२॥
ughada anubhav asoniya dehin | vayanchi pravahin kan padasi
उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी ॥१॥ संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडतां अंधकार सुटे जाण ॥२॥
ughada dev dingabar bhakta | dohincha sangat ek jahala
उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥ देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरुं ॥२॥
ughada viththal vitevari ubha | anupamya shobha disatase
उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे ॥१॥ विटेवरी पाय जोडियले सम । तेंचि माझे धाम ह्रुदयीं राहो ॥२॥
ughada ha mantra viththal vada vache | ananta janmache dosh jati
उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥ न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥
ughadilya disha ughadilen gagan | pahilen vadan bhaskarachen
उघडिल्या दिशा उघडिलें गगन । पाहिलें वदन भास्कराचें ॥१॥ निवृत्तिराजातें कळवळा वाटे भारी । आतां आम्हां हरि आज्ञा द्यावी ॥२॥
ughaden svarup pratyekshachen dip
उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥