उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें
ughadoni netra pahe janv pudhen
उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥ १ ॥
ughadoni netra pahe janv pudhen
उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥ १ ॥
unch ninch kaisi paikachi voli | kon gandhe bali nivadile
उंच निंच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥
unch nich nahin namachiyan pudhen jatichen ten gadhen nahin kam
उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम ॥१॥ अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखीं वसो ॥२॥
unch pataka jhalakati |tal mrudang vajati
उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती । आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ॥१॥
unch padin thav | kara svikaruni bhav
उंच पदीं ठाव । करा स्वीकारुनी भाव ॥१॥ अवघी कृपा तयावरी । दासांविशी उदार हरी ॥२॥
uchalila kamalapati | payinchin bandhanen galati
उचलिला कमळापती । पायींचीं बंधनें गळती ॥१॥ त्रै-लोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
uchit anuchit amuche bhagasi
उचित अनुचित आमुचे भागासी । आलें ह्रषीकेशी वाटतसे ॥१॥
uchit anuchit amhi nenon nenatin | sarvovishin mudhachi mati vidit asaven
उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥ म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका । वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥
uchit anuchit kalen tumhan | sadaiv nirdaiv hasati
उचित अनुचित कळें तुम्हां । सदैव निर्दैव हासती ॥१॥ ऐशी राहे कर्मगती । वायां फजिती होती जगीं ॥२॥
uchit janaven mukhya dharma adhin | chittashuddha buddhi thayin sthir
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥ न घालावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥
uchit ten kay janaven durbalen | thorivechen kalen tond deva
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥
uchit na kale indriyache odhi | mukhen badabadi shikalen ten
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥
uchitacha kal | sadhavaya yuktibal | apalen sakal | te prasangin pahije
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥
uchitacha data | krupavanta tun ananta
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥ कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥
uchitacha bhag hoton rakhoniyan | disati te vanyan kashta gele
उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥
uchitanuchita bhaje pandharinatha | na bolen sarvatha vargen tujhin
उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोलें सर्वथा वर्गें तुझीं ॥१॥ बिभिषणा तुवां दिधली नगरी । कीर्ति चराचरीं वाखा णिती ॥२॥
uchchar namacha kari pan sachar | alas nirdharen takun dei
उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥ तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥
uchchar phukacha nam hen viththal | nahin kanhi mol dravya venche
उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥ जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥
uchcharitan nam vache | jhalen tyachen svarupachi
उच्चारितां नाम वाचे । झालें त्याचें स्वरुपचि ॥१॥ नाहीं तया उरले दुजें । आत्मतेजें जग भासे ॥२॥
uchcharit kode| nam abaddha vankuden
उच्चारीत कोडे। नाम आबद्ध वांकुडें ॥१॥ मना आवडे त्यावेळीं । भलत्या काळी उच्चारी ॥२॥