हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी
hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
hat pay indriyen miloni mela | chala mhanati pahon dola
हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळा ॥१॥ देखणेंचि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥
hat pay sarva miloniyan mela | chala pahun dolan hmanatati
हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती ॥१॥ देखणें तें नव्हे देखतील कैसें । देखण्याची असे सर्व डोळां ॥२॥
hatant naroti jirna vastra bhar | mhanasi savadagar sant majhe
हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥ परळ भोपळा गृहामाजी संपत्ति । भूषण कां श्रीपती सांगतसां ॥२॥
hatant naroti jirnache te
हातांत नरोटी जीर्णाचे ते । भार म्हणसी सौदागर संत माझे ॥१॥
hatin kamandalu dand | dattamurti ti akhand
हातीं कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥ ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
hatin gheuniyan kathi | tuka lagala kalevara pathi
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥ नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥
hatin ghetala chitank | dithi na diesenchi kanak
हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥ तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥
hatin chakra sudarshan | vagavitan na manin tyacha shin | apulya bhaktanche rakshan | ani nirdalan arivarga
हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥ भक्तस्तवनीं ठेविेले कान । भक्तांपाशीं जीवप्राण । भक्तांकडे लाविलें मन । कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥
hatin dharun javen | tenen paraten chi vhaven
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
hatin vina mukhin hari | gayen raulabhitarinj
हातीं विणा मुखीं हरी । गायें राउळाभीतरींज ॥१॥ अन्न उदक सोडिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥
hati sampadatan varma | vauga shram kon kari
हाती सांपडतां वर्म । वाउगा श्रम कोन करी ॥१॥ पायाळची जवळी असतां । धन सर्वथा बहु जोडे ॥२॥
hatin hon davi bena | kariti lenkichya dharana
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥ ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
hatinchen na sandaven deven | sharan alon jiven bhaven | apulen aisen mhanaven | kariton jiven nimbalon
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥ध्रु.॥
hatinchya kankana kasaya arasa | dharava bharavansa viththalanamin
हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥ नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
hame apale sovate gharachhe | rat ayo tharoshamachhe
हामे आपले सोवते घरछे । रात आयो थारोशामछे ॥१॥ मारी वेणी पकड करी हतछे । दाढी बांधी गाठछे ॥२॥
harapalyachi naka chittin | dharun khanti vanyan cha
हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥१॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥
haraponi geli nishi | nidra kaisi na dekhon
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥ नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥
haras anandacha | ghosh kara harinamacha | kon ha daivacha | bhag pave yethil
हारस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥
hartijayachitantadi | namahotapailathadi
हार्टीजायचितांतडी । नामाहोतापैलथडी||१|| म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥