भजनी मालिका
← भजनांकडे परत

हार्टीजायचितांतडी । नामाहोतापैलथडी

hartijayachitantadi | namahotapailathadi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
हार्टीजायचितांतडी । नामाहोतापैलथडी||१|| म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥ जनी धांवत चालली मार्गे विठ्ठल माउली ॥३॥