भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक

hatin ghetala chitank | dithi na diesenchi kanak

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥ तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥ न दिसेचि दोरा । माजी लपांला अंबरा ॥३॥ निळा म्हणे मारा । ठेल्या लपवूनियां नीरा ॥४॥