हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें
ha ton tumacha sahaj gun | karaven palan dasachen
हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें ॥१॥ नेणपणें म्यां विनविलें । पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥
ha ton tumacha sahaj gun | karaven palan dasachen
हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें ॥१॥ नेणपणें म्यां विनविलें । पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥
ha ton navhata din | talayachya aisa kshan
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥ कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥
ha ton navhe kanhin nirashecha thav | bhalen potin vav rakhiliya
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों ॥ध्रु.॥
ha dinavatsal maharaj | janasaven kay kaj
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
ha dinavatsal maharaj | janasaven kay kay
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काय ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दु:ख वाटे माझ्या जिवा ॥२॥
ha purush kin nari navhe to rupas
हा पुरुष कीं नारी नव्हे तो रूपस । शेखी जगदीश जगद्रूप ॥ १ ॥
hakesarisi udi | ghaluniyan stambh phodi
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
hakesaven udi | ghaluniyan stambh phodi
हाकेसवें उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥२॥
hagatan hi khodi | chalan modaviten kadi
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥
hagilyache sinke vonava chi rahe | apashakun pahe vedagal
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥ अतेता समय नेणतां अवकळा । येऊं नये बाळा सिक धरा ॥ध्रु.॥
hachi upav sugam sar | taranen sansar jaya nara
हाचि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा ॥१॥ नाम गातां गोविंदाचे । फिटे जीवाचें जीवपण ॥२॥
hachi nem atan na phiren maghari | baisalen shejarin govindache
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ घररिघी झालें पट्टराणी बळें । वरीलें सांवळें परब्रम्ह ॥२॥
hachi paramanand alangin bahin | kshem detan thayin dvait tute
हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥ बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
hachi majha nem dharila ho dhanda | yavari govinda bheti dyavi
हाचि माझा नेम धरिला हो धंदा । यावरी गोविंदा भेटी द्यावी ॥१॥ हाचि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥
hachi majha shakun | hradayin devache chintan
हाचि माझा शकुन । ह्रदयीं देवाचे चिंतन ॥१॥॥ होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता॥२॥
hat kari amhi athavade mulinche | pandharapuriche varakari
हाट करी आम्ही आठवडे मुळींचे । पंढरपुरीचे वारकरी ॥१॥ खेप ठिकाणाची वस्तु सवंगाची । सवाई निढळाची उणी नव्हे ॥२॥
hatakar kunabi vata modi | rikama bramhan karito chahadi
हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी ॥१॥ गुळेंविण शिंपी बोटें चाटी । प्रेमेंविण तेली क्षेम दे लाटी ॥२॥
hatin jayachi tantadi | nama hota pail thadi
हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥ म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
hat nidhalavar thevuni vat pahe chakrapani
हात निढळावर ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी ॥१॥ धाव धाव पांडुरंगें। सखे जीव लगे अन्तरंगे ॥ २ ॥
hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥