आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान
ap tej vayu pruthvi ani gagan | tyanchen ba kelen sha-riranidhan
आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥ त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥
ap tej vayu pruthvi ani gagan | tyanchen ba kelen sha-riranidhan
आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥ त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥
ap tej vayu pruthivi gagan | melen ten kavan panchamadhyen
आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें ॥१॥ आम्हां मरण नाहीं मरशील काई । आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखें ॥२॥
apan kay sadar | vishin amhan kan nishthur
आपण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठुर ॥१॥ केलें भक्त तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥
apan chalak buddhichya sanchara | amhansi vevhara patra kelen
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥ काय झालें तरी नेघा तुम्हीं भार । आणीक कोणां थोर म्हणों सांगा ॥ध्रु.॥
apan chi vhal sahe | karya ahe nirvaniche
आपण चि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचे ॥१॥ भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥
apan ton asa | samartha ji hrushikesha
आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥ करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥
apan vadhavaven apan budavaven
आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
apanachi te yeti ghara | dekhoni bara nijabhav
आपणचि ते येती घरा । देखोनि बरा निजभाव ॥१॥ आप्तपणें आलिंगिती । मनींचा पुरविती हेत सकळ ॥२॥
apanachi karta apanachi mitra | apan sarvatra hari jhala
आपणची कर्ता आपणची मित्र । आपण सर्वत्र हरी झाला ॥१॥ साधन साधितां हरि दिसे पूर्ण । प्रपंच हें भान न देखें डोळां ॥२॥
apanachi sara | pahaven kin narinaran
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां ॥१॥ पटा कारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
apanachi sara | pahaven kin narinaran
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां । ।१॥ पटाकारणें हे जनी पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
apana apan pahe vicharuni vicharatan mani dev tunchin
आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥ तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥
apana dauni bhurale kele | thakuni majhen mipan nelen
आपणा दाउनी भुरळे केले । ठकुनि माझें मीपण नेलें ॥१॥ आतां जाऊं कोणीकडे । पळों तरी तो मागें पुढें ॥२॥
apana nolakhen | jhale thayinchi parikhe
आपणा नोळखें । झाले ठायींचि पारिखे ॥१॥ विस्मय हा वाटे मना । कैसी भ्रमाची भावना ॥२॥
apana lage kam vanyagharin gul | tyache yati kul kay kije
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥ उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥
apana vegala kashala nivadisi | kan saj davadisi sang namya
आपणा वेगळा कशाला निवडिसी । कां सज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी उत्तीर्ण । आतां अभिमान पाहें माझाअ ॥२॥
apana vegala kashala nivadisi kan maj davadisi sang namya
आपणा वेगळा कशाला निवडिसी कां मज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी । उत्तीर्ण। आतां अभिमान पाहें माझा ॥२॥
apana saman kelen tyasi | dharilen jyasi nijahatin
आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निजहातीं ॥१॥ ऐसा देवो कृपासिंधु । म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥
apana sarikhen | dekhe nadhale parikhe
आपणा सारिखें । देखे नाढळे पारिखे ॥१॥ गुरुकृपा तो लाधला । व्यापुनी चराचर एकला ॥२॥
apanasi apan upadeshu kije
आपणासि आपण उपदेशु कीजे । गुरुमुखें बुझिजे तेंचि तूं ॥१॥