भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां

apanachi sara | pahaven kin narinaran

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां । ।१॥ पटाकारणें हे जनी पांडुरंग तंतु मनीं ॥२॥ भावेंवीण भजलें मिऊनियां झांकी डोळे ॥३॥ म्हणे काय पाहूं येतें भिन्न नव्हे वस्तु जेथें ||४|| भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥