वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति
varnave te kiti | kele pavade shripati
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥ विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥
varnave te kiti | kele pavade shripati
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥ विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥
varnitan mahima to agadh | jethen sidhda avatarale
वर्णितां महिमा तो अगाध । जेथें सिध्द अवतरले ॥१॥ पशुमुखें वदवूनि श्रुती । निर्जीव भिंती चालविली ॥२॥
varnitan vedamati kunthit pain jali | puranen bhagalin vivadatan
वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादतां ॥१॥ सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥
varnu mahima aisi nahin maj vacha | na bolave sacha par tujha
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥ ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥
varttatan vasar | kay karaven sharir
वर्त्ततां वासर । काय करावें शरीर ॥१॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥
varma janen to virala | tayanchin lakshanen pain sola | dehin dev pahe dolan | tochi brahmadnyanin
वर्म जाणें तो विरळा । तयांचीं लक्षणें पैं सोळा । देहीं देव पाहे डोळां । तोचि ब्रह्माज्ञानीं ॥१॥ जन निंदो अथवा वंदो । जया नाहीं भेदाभेद । विधिनिषेधाचें शब्द । अंगीं न बाणती ॥२॥
varma tari amhan dava | kay deva janen mi
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
varma davi sopen bhavikan gopalan | vahe tyanchya galan pale mala
वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥ मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
varma vairiyache hati
वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती ।।१।।
varmachachi sparsha kari | kshudra dharuniyan antarin
वर्माचाचि स्पर्श करी । क्षुद्र धरुनियां अंतरीं ॥१॥ न धरि पातकाचें भय । नेणें पुढें होईल काय ॥२॥
varshakali nadiyan purna bharati
वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती । येऊनी मिळती सिंधुमाजीं ॥१॥
varshacha din anand jhala
वर्षाचा दिन आनंद झाला । आनंदाचे सुख संतमेळा मिळाला ॥१॥
varhad na hotan hoten khelemele
वर्हाड न होतां होतें खेळेमेळे । लग्न लागलें कवणें दृष्ट वेळे ॥
valatya amhansi pathavi
वळत्या आम्हांसी पाठवी । त्याचा नाठवी उपकारही ॥१॥
valatya gai dhanve ghara | amachya kari yerajhara
वळत्या गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥
valiten jen gai | tyasi phar lage kai
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥
vasati payapashin | ridhdisidhdi mukti dasi
वसती पायापाशीं । रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥ तो हा उभा कटीं कर । राहीरुक्माईचा वर ॥२॥
vasati sada pandharisi | nitya nemen hari darushanasi | tayan sarakhe punyarashi | tribhuvanin duje nahit
वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥ धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥
vasanen thillarin | beduk sagara dhikkari
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
vasavaven ghar | deven baren nirantar
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥