मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा
marga te bahutan ahet | sopa panth pandharicha
मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥ अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥
marga te bahutan ahet | sopa panth pandharicha
मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥ अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥
marga dauni gele adhin | dayanidhi sant pudhen
मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥ तेणेंचि पंथें चालोंजातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥२॥
marga sopa pandharicha | sampadala sacha uttam
मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम ॥१॥ नाहीं पुसायाचें काम । वाचें नाम मुखीं गाऊं ॥२॥
margashirsha masin katyayani vrat | kumari samasta acharati
मार्गशीर्ष मासीं कात्यायनी व्रत । कुमारी समस्त आचरती ॥१॥ अरुणोदयीं येती कालिंदीचे तीरीं । गाती त्या सुंदरी कृष्णजीला ॥२॥
margahi rahila jaun konikade | amish na jode kay kije
मार्गही राहिला जाऊं कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥ चिंताज्वरें फार तापलें अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्यें ॥२॥
margin chalatan ugalen na chalaven | vachesi hmanaven ramakrushna
मार्गीं चालतां उगलें न चालावें । वाचेसी ह्मणावें रामकृष्ण ॥१॥ हरि बा हरि हरि मुकुंद मुरारी । माधव नरहरि केशिराज ॥२॥
margi jatan vismay kari | kaisen vindan kele naval pari | amhin abala ghalito achori | shrihari parapashyanti vegala
मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी । आम्हीं अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥ नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥
margi bahut | ya chi gele sadhusant
मार्गी बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥ नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥
maladhani gheuni alon asen ghara | tumhi kan datar shivya detan
मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां ॥१॥ द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारीं काय भय ॥२॥
mala mudra song gheun hoti sant | sada vishayant chitta tyanchen
माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें ॥१॥ पोटासाठी एक घेऊनियां वेष । ठकविती देश रांडापोरें ॥२॥
maliyacha lek jhala | sekhi kurmyalagin gela
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥ चांभार्यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥
maliyacha lek jhala| sekhin kumyanlagin gela
माळियाचा लेक झाला। सेखीं कुम्यांलागीं गेला ॥ १ ॥ चांभाऱ्यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥
maliyanche vanshi sanvata janmala | pavan to kela vansh tyacha
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥ त्यासवें हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२॥
mavalali khanti | dehin dehachi vismruti
मावळली खंती । देहीं देहाची विस्मृती ॥१॥ पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥२॥
mans khatan haus kari | joduni vairi theviyela
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला॥१॥ कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥
masan charma haden | deva avaghin cha goden
मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥ जे जे हरीरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥
mahar matechi pani bhare | na kale kharen pudhil
माहार मातेची पणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥
maherincha kay yeil nirop | mhanauni jhomp nahin dolan
माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥ वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥
maherinchi vas pahin mi dolan santancha pain mela yetan dekhen
माहेरींची वास पाहीन मी डोळां संतांचा पैं मेळा येतां देखें ॥१॥ घालुनी दंडवत लागेन मी पायीं । जीव हा उतराई करुनी सांडीं ॥२॥
maherinchen alen ten maj maher | sukhachen uttar karin tyasi
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥ पायांवरी माथा आळीगीन बाहीं । घेइऩन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥