भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्गी बहुत । या चि गेले साधुसंत

margi bahut | ya chi gele sadhusant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मार्गी बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥ नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥ चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥ झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥