भजनी मालिका
← भजनांकडे परत

मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां

maladhani gheuni alon asen ghara | tumhi kan datar shivya detan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां ॥१॥ द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारीं काय भय ॥२॥ चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देतां गणोबासी घेउन येतों ॥३॥ एका जनार्दनीं दामा पुढें आला । नामा विठोबाला कींव भाकी ॥४॥