भजनी मालिका
← भजनांकडे परत

माहार मातेची पणी भरे । न कळे खरें पुढील

mahar matechi pani bhare | na kale kharen pudhil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माहार मातेची पणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥ श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उत्तर ॥२॥ तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥