मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान
mi ton dinahuni din | majha tuj abhiman
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥
mi ton dinahuni din | majha tuj abhiman
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥
mi ton nenen yachi lila | akalakala khel khele
मी तों नेणें याची लीळा । अकळकळा खेळ खेळे ॥१॥ पुढील सूचना जाणोनियां । आधींच उपाया करुनी ठेवी ॥२॥
mi ton nenen vyasavani | artha gahyartha je je puranin | bolile kavi prasad vani | tehi artha mi nenen
मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं । बोलीले कवी प्रासाद वाणी । तेही अर्थ मी नेणें ॥१॥ आपुलिये आवडीचिये भरीं । गौरविली म्यां हे वैखरी । श्रवण करावी हे चतुरीं । ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥
mi ton bahu sukhi anandabharita | ahen sadhusantan melinkari
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळींकारी ॥१॥ कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥
mi to vikalon tumachiye payin | jivabhav sarvahi arpiyela
मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥ माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥
mi ton santanchen posanen | deti samayin tenchi khanen
मी तों संतांचें पोसणें । देती समयीं तेंचि खाणें ॥१॥ अवघी चुकली जाचणी । उण्यापुयाची सोसणी ॥२॥
mi ton samarthachi dasi | mithi ghalin payansin
मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥ हाचि माझा द्दढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥
mi to samarthanchi dasi mithi ghalin payapasin
मी तो समर्थांची दासी मिठी घालीन पायापासीं ।।१।। हाचि माझा दृढभाव करीन नामाचा उत्सव ॥२॥
mi to svayen parabrahma | michi svayen atmaram
मी तो स्वयें परब्रह्मा । मीचि स्वयें आत्माराम ॥१॥ मी तों असे निरुपाधी । मज नाहीं आधिव्याधी ॥२॥
mi tyansi ananya tin kona asati | aisen tanv chittin vicharaven
मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥
mi das tayacha jaya chad nahin | sukh duhkh dohavirahit jo
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥ राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
mi dehi mhanatan brahmahattya koti
मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी । येऊनियां पाठी थापटिती ॥१॥
mi pane sagala vedu harapala
मी पणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥ १ ॥
mi bol bolen to gela
मी बोल बोलें तो गेला कवण्या ठायां ।
mi brahma jahalon mhanen antarin brahma navhen aisen kanhin | brahmavin anu na dise kothen | tituken brahma pahin
मी ब्रह्मा जाहलों म्हणें अंतरीं ब्रह्मा नव्हें ऐसें कांहीं । ब्रह्माविण अनु न दिसे कोठें । तितुकें ब्रह्मा पाहीं ॥१॥ होय नाहीं ऐसा संशयचि नाहीं निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाहीं तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥
mi maj majhiyacha tutala sambandh | aisa lavila vo yenen maj vedh | jivin jivacha ha modil kand | nure dehabhav aisa kela bodh vo
मी मज माझीयाचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो येणें मज वेध । जिविं जीवाचा हा मोडिल कंद । नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥ सखिये साजणी वो ऐके माझें गुज । याति पाहतां वो बोलतां सहज । नेलें हरुनियां अंतरींचें निज । पुढें नाचवि हा आपलेंचि भोज वो ॥२॥
mi maj majhen yachi keli vo niras | vin apana yenen aniyela tras | nedi ad yeun dujiyacha abhas | kaisen kay karun sanga maj yas vo
मी मज माझें याची केली वो निरास । वीण आपणा येणें आणियेला त्रास । नेदी आड येऊं दुजियाचा आभास । कैसें काय करुं सांगा मज यास वो ॥१॥ ऐसें जाजावोनी बोले एक नारी । हरीचा सुखानंद भरुनी अंतरी । लटिकाची वालभाचा भाव लोकाचारीं । दाऊनि एकांतीं हरिसी काम सारी वो ॥२॥
mi majhi kalpana palali vasana
मी माझी कल्पना पळाली वासना । जनी जनार्दना सेवितुसे ॥१॥
mi majhen ani tujhen | taki paraten hen vojhen | namen pavan hosi sahajen | tenchi sevin avadin
मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं ॥१॥ नको गुंतूं या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥
mi majhen karit hoton jatan | bhitarilya choren ghetalen khan
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥