भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला

mans khatan haus kari | joduni vairi theviyela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला॥१॥ कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥ पुढिलांसाठी पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥ तुका म्हणे कुटती हाडें। आपुल्या नाडें रडती ॥३॥