बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें
balapani aisin varushen gelin bara | khelatan ya pora nanamaten
बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥ विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥ध्रु.॥
balapani aisin varushen gelin bara | khelatan ya pora nanamaten
बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥ विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥ध्रु.॥
balapanin varshe bara | tin tujhin geliren avadhara | tain tun ghanvasi saira | khelacheni vinoden
बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥ ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥
balapanin hari | khele mathuremajhari | payin ghagariya sari | kadadora vanki
बाळपणीं हरी । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥
balapanin hichi varshen gelin bara | khelatan de pora nana-maten
बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥ विटु दांडु चेंडु लगोर्या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥
balachen chhand jan | mata puraviti apan
बाळाचें छंद जाण । माता पुरविती आपण ॥१॥ बोबडे बोलतां ते बोल । माते आनंद सखोल ॥२॥
balachen jivan | mata janen bhuk tahan
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तहान ॥१॥ काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥
bale bhole thakavishi | ten tanv na chale amhampashin
बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आम्हांपाशीं ॥१॥ गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥
bavanache sangati drum bhaven ratalen
बावनाचे संगती द्रुम भावें रातलें । सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥
bavaralen man karin dhanva dhavi | yantuni sodavin devaraya
बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥ लागलासे चाळा काय करूं आतां । नावरे वारितां अनावर ॥२॥
bavare man ratrandivas jhalen | navare vahilen kay karun
बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं ॥१॥ येणें माझा कैसा घेतिलासे लाहो । आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥
bahiju bhitari bhitaralepana uri
बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी । ऊरी ऊरैल साचारी जेणें निवविजे ॥
bahir padilon apulya kartavyen | sansarasi jiven vetalilon
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥ एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥
bahubalen tuvan kadhilen amrut | thevin ba to hat shira-
बाहूबळें तुवां काढिलें अमृत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥१॥ जननी माझी जेव्हां ज्याकडे बाहत । ठेवीं बा तो हात शिरा-
bijapotin maha taru | hota phakanla to thoru
बिजापोटीं महा तरु । होता फाकंला तो थोरु ॥१॥ सविताबिंब दिसे सान । प्रकाशिलें त्रिभुचन ॥२॥
bimbin bimbin yek bimbalen samyak
बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक । आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥
bibhishan bhaven sharan ala pari
बिभिषण भावें शरण आला परी । तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी।
bij jaluni keli lahi | amhan janmamaran nahin
बीज जाळुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥१॥ आकारासी कैंचा ठाव । देहप्रत्यय झाला देव ॥ध्रु.॥
bij pere setin | mag gadevari vahati
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥ वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
bijapotin pahe phal | vidh na karitan sakal
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥ तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥
bijin phalacha bharanvasa | jatan sinchanasarisa | chaviliya asha | kakulati te nad
बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड ॥१॥ हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥