भजनी मालिका
← भजनांकडे परत

बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती

bij pere setin | mag gadevari vahati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥ वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥ पाल्याची जतन । तरि प्रत्यया येती कण ॥२॥ तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥