काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें
kay dhovilen kataden | kalakut bhitari kuden
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥
kay dhovilen kataden | kalakut bhitari kuden
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥
kay dhovilen baheri man malalen antarin | gadalen janmavarin asatyakaten katalen
काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥ सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥
kay napunsaka padminiche sohale | vanjhesi dohalen kainche hoti
काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती ॥१॥ अधांपुढें दीप खरारी चंदन । सर्पा दुधपान करुं नये ॥२॥
kay navhe karitan tuj | atan rakhen majhi laj
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥ मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥
kay navhe kelen | eka chintitan viththalen
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥ सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥
kay nahin majhe antarin vasati | vyapak ha bhutin sakalan nande
काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥ चित्तासी प्रसाद होईल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥
kay nahin mata gauravit bala | kay nahin lala palit te
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥
kay nahin lavat jhaden | visare veden dehabhav
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥ जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांवें ॥ध्रु.॥
kay nenon acharan kelen | jaya alingilen hadayensi
काय नेणों आचरण केलें । जया आलिंगिलें हदयेंसी ॥१॥ हें तों न कळे माझिये मती । याचिलागीं चित्ती व्याकुळ ॥२॥
kay nehesi tun ek | dekhon kasaya pruthak
काय नेहेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥ मुंग्या कैंचे मुंगळे । नट नाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥
kay nyun ahe sanga | panduranga tumhampen
काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हांपें ॥१॥ आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥
kay pathavilen | sanga bhatuken viththalen
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥ आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥
kay panduranga sang myan karaven | sharan kona javen tumhanvin
काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥ वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥
kay pahon mi atan
काय पाहों मी आतां । रुप न दिसे पाहतां खूण न ये सांगतां रे रामा दृश्य पाहतां डोळा ।
kay punya aisen ahe majapashin | tantadi dhanvasi panduranga
काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥ काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥
kay punya kelen ihin jiva janin | pandhari nayanin dekhi-yeli
काय पुण्य केलें इहीं जीवा जनीं । पंढरी नयनीं देखि-येली ॥१॥ अनंता जन्मांचे होंचि प्रायश्चित । वाचे जपे नित्य राम नाम ॥२॥
kay punyarashi | gelya bheduni akashin
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥ तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥
kay poren jalin phar | kinva na sahe karakar
काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥
kay bolon sanga | yaupari panduranga
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥ कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥
kay maj evadha bhar | he vevhar chalavaya
काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया ॥१॥ उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥