भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नेहेसी तूं एक । देखों कासया पृथक

kay nehesi tun ek | dekhon kasaya pruthak

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय नेहेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥ मुंग्या कैंचे मुंगळे । नट नाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥ जाली तरी मर्यादा। किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥ तुका म्हणे साचा । कोठें जासी हृदयींचा॥३॥