माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां
majhya mukhavata nayo hen vachan | vhaven santan dravya konan
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
majhya mukhavata nayo hen vachan | vhaven santan dravya konan
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
majhya mukhen maj bolavito hari | sakalan antarin narayan
माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळां अंतरीं नारायण ॥१॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥
majhya vadilanchi mirasi ga deva | tujhi charanaseva panduranga
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवाटा आम्हालागी॥ध्रु.॥
majhya vithobacha kaisa premabhav | apan chi dev hoy guru
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥ पढियें देहभावें पुरवि वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
mandavachya dara pudhen | anila mhatara
मांडवाच्या दारा पुढें । आणिला म्हातारा ॥१॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचें तोंड ॥ध्रु.॥
mande purya mukhen sangon jane mat | tondin lal hat choli rite
मांडे पुर्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥
mata kapi gala | tethen kon rakhi bala
माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥ हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥
matechiye chittin | avaghi balakachi vyapti
मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां शीण गेला ॥ध्रु.॥
matechi avastha kay jane bal | tisi ton sakal chinta tyachi
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥
matechin jo thanen phadi | taya jodi kon te
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥
matevin bala | anik na mane sohala
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥ तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥
man apaman gove | avaghe gunduni thevave
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥ हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥
man ichchhi to apaman pave | amangal save abhagyachi
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥
manaman kiti | tujhya kshullaka sampatti
मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥ जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरितील तीं गोडी ॥ध्रु.॥
manavaya jag vhavi dravyamaya | nahin te majhiya jiva chad
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥
mani bhaktanche upakar | runiya mhanavi nirantar | kela nirgunin akar | kirta mukhen varnitan
मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥ म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥
manun kanhin amhi apuliya ichchha | na tari sarasa rankaravo
मानूं कांहीं आम्ही आपुलिया इच्छा । ना तरि सरसा रंकरावो ॥१॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥ध्रु.॥
map mhane mi maviten | bhari dhani thevi riten
माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥ देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥
may vanin dhalya dhay | garbha anvatanen na pahen
माय वनीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहें ॥१॥ तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥
mayajhava khar gadhavachen bij | ten aisen sahaj kalon yeten
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥