भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळां अंतरीं नारायण

majhya mukhen maj bolavito hari | sakalan antarin narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळां अंतरीं नारायण ॥१॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥ तुका म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥