भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण

chittin baisalen chintan | narayan narayan

चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥ नलगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥२॥ हरपला द्वैतभाव । तेणें देहचि झाला वाव ॥३॥ तुकयाबंधु म्हणे आम्ही । झालों निष्काम ये कामीं ॥४॥