भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझी कल्पना पळाली वासना

mi majhi kalpana palali vasana

रचनाकार: संत सोपान · अभंग
मी माझी कल्पना पळाली वासना । जनी जनार्दना सेवितुसे ॥१॥ तू तव संपन्न आमुवे हो थन । सांगितली खूण निवृत्तीदेवी ॥२॥ तुजमाजी प्रेम गेले सप्रेमे । जप व्रत नेम हारपले ॥३॥ सोपान सगळा न दिसे इही डोळा । तूची बा गोपाळा आत्माराम ॥४॥