भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तो समर्थांची दासी मिठी घालीन पायापासीं

mi to samarthanchi dasi mithi ghalin payapasin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मी तो समर्थांची दासी मिठी घालीन पायापासीं ।।१।। हाचि माझा दृढभाव करीन नामाचा उत्सव ॥२॥ आम्हां दासीस हैं काम मुखीं विठ्ठल हरिनाम ॥ ३॥ सर्व सुख पायीं लोळे जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥