त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं
tribhuvanincha dip prakashu dekhila | hrudayastha pahila janardanan
त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥
tribhuvanincha dip prakashu dekhila | hrudayastha pahila janardanan
त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥
tribhuvaninchen jivan kin amaranchen thevanen | kaisen bhagya lahane lakshmiche
त्रिभुवनींचें जीवन कीं अमरांचें ठेवणें । कैसें भाग्य लहाणे लक्ष्मी़चे ॥१॥ धन्य गौळियांचें धन्य धन्य जिणें । ज्या घरीं खेवणें परब्रह्म ॥२॥
tribhuvanichen sukh ekatattva viththal
त्रिभुवनीचें सुख एकतत्त्व विठ्ठल । नलगे आम्हां मोल उच्चारिता ॥१॥
trivarga bhojana baisale te jana | gonai namyakaran bolatase
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥ नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥
trividh tapaharak he gurupay
त्रिविध तापहारक हे गुरुपाय । भवसिंधूसि तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय ।
trividhakarmache vegalale bhav | nivaduni thav dakhavile
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले॥१॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥
trividhatapen prani hotati santapta | shital karit kathamruten
त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें ॥१॥ अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥
trividhapaten tapalen bhari | taya pandhari vishranti
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥ आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥
trividhachya budhdi tinhi | vartati gunin apulalya
त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही । वर्तती गुणीं आपुलाल्या ॥१॥ जैसी क्रिया तैसें फळ । हें तों सकळ जाणती ॥२॥
triveni sangami nana tirthe bhrami
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरि तें व्यर्थ ॥१॥
triveninche snan akhandit kara
त्रिवेणींचे स्नान अखंडित करा । काशीवासीं मरा ज्ञानेवीण ॥१॥
trivenisangami budati bahut | neghe prayashchit tyanche ganga
त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥ ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ । गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥
tretayugin khyati karoniyan thor | vadhile asur ravanadi
त्रेतायुगीं ख्याती करोनियां थोर । वधिले असूर रावणादी ॥१॥ कोण्या हेतुस्तव पुन्हा आगमन । सांगा कृपा करून दासालागीं ॥२॥
trailokya palatan | nahin ubag tumachya chitta
त्रैलोक्य पाळतां । नाहीं उबग तुमच्या चित्ता ॥ १ ॥ तया आमुची चिंता। नसे काय रुक्मिणीकांता ॥२॥
trailokya pavan janin janardan
त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन । त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥ १ ॥
trailokya pilatan ubagala nahin | amachen tya kai ase ojhen
त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥ पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥
trailokya vaibhav ovaloni sandaven | nam sukhen ghyaven vithobachen
त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥ आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
trailokya majhari ek vithabai sundari ho | pundalika karanen tishthat bhimatirin ho
त्रैलोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी हो । पुंडलिका कारणें तिष्ठत भीमातीरीं हो ॥१॥ उदो बोला उदो बोला विठाबाई माउलीचा हो ॥ध्रु०॥
trailokyacha jo dhani | samacharanin pandhariye
त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥ धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥
trailokyacha mugutamani | chakrapani shriviththla
त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥ तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥