ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती
jyasi nahin santasang | te abhang duhkh bhogiti
ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥ तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥
jyasi nahin santasang | te abhang duhkh bhogiti
ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥ तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥
jyasi pratidnya nirdharin | deva hari aniyelen
ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें ॥१॥ तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥
jyasi vinmukh sansar | to mokshacha vichar
ज्यासी विन्मुख संसार । तो मोक्षाचा विचार ॥१॥ आम्ही पंढरीचे लाठे । नवजो वैकुंठीचे वाटे ॥२॥
jyot parabramhin hoy | khechari darpaninen pahe
ज्योत परब्रम्हीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥ ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रदयभूवना ॥२॥
jyot parabrahma hoy khechari darpaninen pahe
ज्योत परब्रह्म होय खेचरी दर्पणीनें पाहे ।।१।। इडा पिंगळा तिन्ही पाहे हृदयभुवना शा ।।२।।
jyot paha chamakali kay sangun tyachi boli
ज्योत पहा चमकली काय सांगूं त्याची बोली ।। १ ।। प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
jyot paha jhamakali | kay sangun tyachi boli
ज्योत पहा झमकली । काय सांगूं त्याची बोली ॥१॥ प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
jyotis jyoti melauni hatin
ज्योतिस ज्योती मेळउनी हातीं । तव अवचिति झोंबिन्नली ॥१॥
jvaralyasi kadha aushadh pachan | mudhan narayan smaravito
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडा । करूनियां झाड निश्चयेसी ॥ध्रु.॥
jhagamagi kajave | ratrin divasan navhe thaven
झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥ म्हणोनियां न ये मोला । नाश पदरीं असे त्याला ॥२॥
jhad maroniyan baisalon pangati | uthavitan phajiti datayachi
झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥ काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥
jhara lagala sukhacha | aisa mapari kaincha
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥ जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥
jhalakati pataka | kalas disato netaka
झळकती पताका । कळस दिसतो नेटका ॥१॥ बरवें बरवें पंढरपुर । विठोबा रायाचें नगर ॥२॥
jhanvili maharen | tyachi vyali ase poren
झंविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥ करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥
jhankavale dole shanka kari manin | divas kin yamini hen na kalen
झांकावले डोळे शंका करी मनीं । दिवस कीं यामिनी हें न कळें ॥१॥ महा तेज:पुंज फांकती सकळ । सिंधूचा झळाळ भोंवताला ॥२॥
jhad kalpataru | na kari yachakin avheru
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥ तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥
jhadalot kari jani | ker bhari chakrapani
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥ पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
jhadalot kari jani ker bhari chakrapani
झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी ॥१॥ पाटी घेऊनियां शिरीं नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
jhade varaponi khauniyan pala | athavi viththala velovelan
झाडे वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥ वल्कलें नेसुनि ढुंगा गुंडाळुन । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥
jhala abhiman dhanya amhin atan | lakshumichya kanta bhogitason
झाला अभिमान धन्य आम्हीं आतां । लक्षुमीच्या कांता भोगीतसों ॥१॥ गुप्त झाला तेव्हां वैकुंठनायक । करिताती शोक सकळीक ॥२॥