ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले
jyachen nam smaratan kalikal thengana | taya narayana visarale
ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥ करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥
jyachen nam smaratan kalikal thengana | taya narayana visarale
ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥ करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥
jyache puranin povade | to ha ubha vadenkonden
ज्याचे पुराणीं पोवाडे । तो हा उभा वाडेंकोंडें ॥१॥ कटीं कर ठेवुन गाढा । पाहे दिगंबर उघडा ॥२॥
jyache matha jo jo bhar | tochi phar tyasi
ज्याचे माथा जो जो भार । तोची फार त्यासी ॥१॥ मागें पुढे अवघे रिते । कळो येते अनुभवे ॥ध्रु.॥
jyache mukhin nam tochi ek dhanya | tyachen shuddha punya iye janin
ज्याचे मुखीं नाम तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥ नामसंकीर्तन नित्य नाम वाचे । दहन पापाचें एका नामें ॥२॥
jyache mukhi hari tochi dhanya ye jagi
ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी । तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।
jyache moksha mokshatva denen | muktisi sthapanen muktatvin
ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तत्वीं ॥१॥ तो हा जगज्जनक मुरारी । उभा भीमातीरीं पंढरिये ॥२॥
jyache smaranen kaivalya sandanen
ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें । एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥
jyacheni jitosi tyasi chukalasi
ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी । व्यर्थ कां जालासी भूमिभार भूमिभार जिणें तुझें गुरूविणे।
jyacheni tejen tejas ravigrah
ज्याचेनि तेजें तेजस रविग्रह । त्याचेनि मोह निरसती ॥१॥
jyanchya sangen hoton padilon bhovanin | te keli dhovani jhaduniyan
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजियाचा ॥ध्रु.॥
jyanen jyanen jaisen dhyaven | taisen vhaven krupalen
ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥ सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥
jyaten dhyanin dhyati yogi | to maj yeto bhetilagin
ज्यातें ध्यानीं ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागीं ॥१॥ तया रामासी विन्मुख होणें । जळो जिणें लाजिरवाणें ॥२॥
jyane ad yaven kanhin | tyachen nahin bal atan
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥ मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥
jyalagin jodisi te na yeti tujasarasin | yam kasavisi kari taye velan
ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां ॥१॥ तूं तरी अज्ञान न देखसी डोळा । झालसि गोठोळा धनगरांसी ॥२॥
jyaven hinapanen | kasayachya prayojanen
ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥ प्रारब्धीं संसार । बरी हिंमतीची थार ॥ध्रु.॥
jyasi atmalabh jhala | tyacha deh prarabdhe vartala | kayavachamanen apula vyapar karitati
ज्यासी आत्मलाभ झाला । त्याचा देह प्रारब्धे वर्तला । कायावाचामनें आपुला व्यापार करिताती ॥१॥ होतें हाणितलें तोंडावरी । तेथें इंद्र अग्नि झुंजारी । पैं शुन्य बोले परस्परी । अग्नीसी इंद्र ॥२॥
jyasi avadi harinamanchi | tochi ek bahu shuchi
ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि ॥१॥ जपतो हरीनामें बीज । तोचि वर्णांमाजी द्विज ॥२॥
jyasi karanen chittashuddhi | karmen acharavin adhin
ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥ तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥
jyasi daha shiren mathan | vis hatin yetan | neduni sarvatha | jiven mari
ज्यासी दहा शिरें माथां । वीस हातीं येतां । नेदुनी सर्वथा । जीवें मारी ॥१॥ गांठी घ्यावया नाहीं । आतां करील काई । म्हणोनि राखी गाई । गवळीयांच्या ॥२॥
jyasi navade pandhari | tochi vasel aghorin
ज्यासी नावडे पंढरी । तोचि वसेल अघोरीं ॥१॥ त्यासी जाची यमदूत । सकळ पूर्वजांसहित ॥२॥