भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी

jhadalot kari jani ker bhari chakrapani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी ॥१॥ पाटी घेऊनियां शिरीं नेऊनियां टाकी दुरी ॥२॥ ऐसाभक्तिसीभूलला । नीचकामेकरूंलागला॥३॥ जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊं तुला ॥४॥