भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे माथा जो जो भार । तोची फार त्यासी

jyache matha jo jo bhar | tochi phar tyasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याचे माथा जो जो भार । तोची फार त्यासी ॥१॥ मागें पुढे अवघे रिते । कळो येते अनुभवे ॥ध्रु.॥ परिसा अंगी अमूप सोने । पोटी हीन धातूचे ॥२॥ आपुला तों करी धर्म । जाणें वर्म तुका ते ॥३॥