भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि

jyasi avadi harinamanchi | tochi ek bahu shuchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि ॥१॥ जपतो हरीनामें बीज । तोचि वर्णांमाजी द्विज ॥२॥ तुका म्हणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रम्ह ॥३॥