दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम
dason pachhen daure ram | sove khada apen mukam
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥ प्रेमरसडी बांधी गले । खैंच चले तब मोही उधर ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
dason pachhen daure ram | sove khada apen mukam
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥ प्रेमरसडी बांधी गले । खैंच चले तब मोही उधर ॥ध्रु.॥
dasya kari dasanchen | unen na sahe tayanchen | vadhilen thayinchen | bhanen takoniyan dhanve
दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥
dik chi ya nahin sansarasambandha | tutena ya badha bhavarogachi
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥ तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥
dinarajanin hachi dhanda | govindache pavade
दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥ संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥
dinacha krupalu dushtajana kal | ekala sakal vyapak ha
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणों यासि ॥२॥
dinedine shanka vate | ayushya nenavatan gadhen
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
dila jivabhav | tevhan sandila myan thav
दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥ आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥
dili chale vacha | kshay magilya tapacha
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥ रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥
dili man tari neghavi shatruchi | sharan alen tyasi jatan jiven
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥ समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥
dili hak manen navhe ti jatan | vegalale gunen dhanv gheti
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेगाळले गुणें धांव घेती ॥१॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥
divatya chhatri ghode | hen ton baryant na pade
दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यांत न पडे ॥१॥ आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥
divatya vadya lavuni khanen | karuni mandan dili hatin
दिवट्या वाद्य लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥ नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
din ani durbalansi | sukharasi harikatha
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा ॥१॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकारी ॥ध्रु.॥
dinanatha tujhin briden charachar | ghesil kaivar sharanagata
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥
dip gheuniyan dhunditi andhar | bhete ha vichar aghatit
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥ विष्णुदास आम्ही न भीओ कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥
dip na dekhe andhara | atan hen chi kara jatan
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥
duhkh vate aisi aikoniyen goshti | jenen ghade tuti tujhya payin
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥
dukhavalen chitta ajichya prasangen | bahu pida jagen keli deva
दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥
duhkhachiye satin tethen mile sukh | anathachi bhuk dainya jay
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥
duhkhachi sangati | tichyathayin kon priti
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥ अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥