भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन

dip na dekhe andhara | atan hen chi kara jatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥ चिंतामणीशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥२॥ तुका म्हणे उभयलोकीं । हे चि निकी सामग्री ॥३॥