क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा
kshanakshanan jiva vatatase khanti | athavati chittin pay deva
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥ येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगुनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
kshanakshanan jiva vatatase khanti | athavati chittin pay deva
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥ येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगुनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥
kshanakshanan sambhaliton | sakshi hoton apula
क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला ॥१॥ न घडावी पायीं तुटी । मन मिठी घातली ॥ध्रु.॥
kshanakshana hachi karava vichar | taravaya par bhavasindhu
क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥
kshanabhari amhi sosilen vait | sadhilen avit nijasukh
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥
kshamashastra jaya narachiya hatin | dushta tayaprati kay kari
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥ तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
kshar akshar he tumache vibhag | kasayanen jag duri dhara
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥ तैसे आम्ही नेणों पालटोंचि कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥
ksharala sagar ganga oghin mile | apan chi khele apanashin
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥ ॥ मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हां आम्हांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥
kshir mage taya rayaten vadhi | padhani gadhadi aisha nanven
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥ समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥
kshudha trusha kanhin sarvatha nathave | pahavaya dhanven kolhantasi
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नाठवे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥ कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥
kshudharathi annen dushkalen pidilen | mishtanna dekhilen tenen jaisen
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥ तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥
kshudheliya anna | dyaven patra na vicharun
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥ धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥
kshem deyala ho | sphuratati dand baho
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥ आतां झडझडां चालें । देई उचलूं पाउलें ॥ध्रु.॥
kshem mayabap pusen hen adhin | na ghalin hen madhin sukh duhkh
क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥ न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥
kshobh ani krupa matechi saman | vibhag jatan karuni thevi
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥ क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडीता आवडीची ॥ध्रु.॥
khada ravali sakar | jala namachachi pher | na dise antar | godi thayi nivaditan
खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडितां ॥१॥ तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसे काय सांगा । चालविले जागा । मी हे माझे यासाठी ॥ध्रु॥
khadyoten phulavilen ravipudhen dhung | sakshi tanv jag ubhayatan
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥
kharen nanavat nikshepichen junen | kadhilen thevanen samarthachen
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥ मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥
kharen bole tari | phukasathin jode hari
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥
kharen bhandaval sampadalen ganthi | jenen naye tuti udamasi
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥ संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥
khala sada kshudrin drushti | kari kashti sajjana
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥ करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥